Tuesday 8 February, 2011

माघी गणेशोत्सव : छायाचित्र

आमच्या गावी म्हणजेच रानवली (श्रीवर्धन) येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. परंतु या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे लिटील चॅम्प्स मुग्धा आणि रोहित. याच कार्यक्रमाचे छायाचित्र श्री. मंगेश निंबरे यांनी पाठविले तेच आज ब्लॉगवर ठेवत आहे.






2 comments:

Anonymous said...

अप्रतिम... मुग्धा आली म्हणजे उत्सव अजून बहारदार झाला !

अमित चिविलकर said...

@vikrant.. nakkich! mugdha chi tashihi raigad madhe prasiddhi khup ahe.. sobat rohit asel tar aankhi majjach!